Question Bank 2022 Bases for Std. 12 and 10 |
Question Bank 2022 Bases for Std. 12 and 10 | As the 10th and 12th years are important years for the students, the State Board etc. 10th and 12th so on. Subject wise question papers have been developed by the State Council of Educational Research and Training, Maharashtra for the students of 12th standard to practice and know the question types. ( Question Bank 2022 Bases for Std. 12 and 10 )
( विद्यार्थ्यांसाठी इयत्ता दहावी आणि बारावीचे वर्ष हे महत्त्वाचे वर्ष असल्याने राज्य मंडळाच्या इ. दहावी व इ. बारावीच्या विद्यार्थ्यांना प्रश्न प्रकारांचा सराव व माहिती होण्यासाठी राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र तर्फे विषयनिहाय प्रश्नपेढी विकसित करण्यात आल्या आहेत. )
In the last two years, online learning has reduced the writing practice of students. There was a constant demand from the parents' associations to set up a question paper to fill in the blanks, short questions, long questions, etc., to make the students aware of the format of the exam, to increase their confidence along with the practice of solving the question papers. ( Based 2022 Board Exam Question Bank )
( मागील दोन वर्षात ऑनलाईन शिक्षणामुळे विद्यार्थ्यांचा लिहिण्याचा सराव कमी झाला आहे. रिकाम्या जागा भरा, लघुत्तरी प्रश्न, दीर्घोत्तरी प्रश्न आदींच्या माध्यमातून परिक्षेचे स्वरूप कसे असेल हे विद्यार्थ्यांना लक्षात यावे, प्रश्नपत्रिका सोडविण्याच्या सरावाबरोबरच त्यांचा आत्मविश्वास वाढावा यादृष्टीने प्रश्नपेढी तयार करण्याची मागणी पालक संघटनांकडूनही सातत्याने होत होती. )
Question papers have been developed against this background.
( या पार्श्वभूमीवर प्रश्नपेढी विकसित केलेल्या आहेत. )
These question sets are designed to help students practice each subject before the exam, for self-study, and to boost their self-confidence before taking the exam.
( परीक्षेपूर्वी विद्यार्थ्यांना प्रत्येक विषयांचा सराव, स्वयंअध्ययनासाठी या प्रश्नपेढ्यांची मदत होईल आणि परीक्षेला जाण्यापूर्वी त्यांचा आत्मविश्वास नक्कीच वाढेल, या हेतूने हे प्रश्नसंच तयार केले आहेत. )
These quizzes are being made available on the website www.maa.ac.in Students should take advantage of it.
(या प्रश्नपेढ्या www.maa.ac.in या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात येत आहे. विद्यार्थ्यांनी त्याचा लाभ घ्यावा.)
- Click below to visit the website - वेबसाइटला भेट देण्यासाठी खाली क्लिक करा-
- www.maa.ac.in
- Link for Std. XII - इयत्ता 12th साठी लिंक.
- Std. XII- Question Bank
- Link for Std. X - इयत्ता 10th साठी लिंक.
- Std. X- Question Bank